Surprise Me!

मराठी तरुणांना हीच संधी आहे | Kedar Shinde's facebook post | Migrant Workers | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

#कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील मजुरांचे अतिशय हाल होत असल्याने त्यांनी आपापल्या गावी जाण्याची मागणी केली होती आणि आता देशातील विविध ठिकाणी असणाऱ्या मजुरांना खास रेल्वेने त्यांच्या गावी पाठवले जात आहे. गावी पाठवत असताना त्यांच्याकडून त्यांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. याच आधारावर आता मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.<br />#LokmatNews #MigrantWorkers #KedarShinde #lokmatcnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon